ऊसतोड कामगारांच्या आरोग्य पोषण बाबत गाव पातळीवर आरोग्य समितीचे प्रशिक्षण संपन्न

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी सुनील गायकवाड

 

जालना-गावा-गावात स्थलांतरित कुटुबासाठी आरोग्य पोषन बाबत कार्यक्रम व आराखडा तयार आष्टी जिल्हा परीषद व पंचायत समिती परतुर मराठवाडा ग्रामीण विकास संस्था छत्रपती संभाजीनगर याच्या संयुक्त विद्यमाने आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजिक सभागृह येथे अंगणवाडी ताई आशा ताई व एन एच एम सी बैठकी मधील सदस्याना उसतोड कामगार ना आरोग्य पोषण या बाबत प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षण चे उद्घाटन प्रकल्प संचालक अप्पासाहेब उगले, भाउसाहेब गुजाळ, अश्वजित जाधव, डॉ. कुणाल कातोरे, अलका गोरे, वर्षाराणी राठोड, अनिता जाधव, मीनाक्षी मोरे, सतिष नरगोडे याची उपस्थित होती. या प्रशिक्षण मध्ये आरोग्य गाव पातळीवर उसतोड कामगार चे आरोग्य गाव पातळीवर व उसतोडी साठी जताना आपन काय काळजी घ्यावे व आरोग्य बाबत उपाय योजना बाबत आपन गाव पातळीवर अधार कार्ड आयुष्यमान कार्ड विमा इ आरोग्य बाबत सुविधा जनजागृती करणे गाव पातळीवर महिला रक्तक्षय अजार व इ आजार उपाय म्हणुन पोषन साठी त्याना किचन गार्डन किट वाटप करण्यात आले त्यानी गाव पातळीवर उसतोड कामगार नी परसबाग आपल्या घरा परीसरात मध्ये भाजी पाल लावणे व तो कुटुंबासाठी दररोज अहार मध्ये कसे वा- परावे या बाबत प्रशिक्षण देण्यात आले यावेळी प्रशिक्षक भास्कर साळवे जिल्हा समन्वयक एकनाथ राउत गाव स्वयंसेवक आकाश चैगुले महादेव खरात योगेश आढे याची उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल