महाराष्ट्रातल्या सर्व क्षेत्रातील भाविक भक्तांनी जास्त जास्त संख्येने श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारीसाठी या महामेळावासाठी उपस्थित राहावे वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

 

वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राज्य प्रणित राष्ट्र जन फाउंडेशन परभणी महाराष्ट्राच्या वतीने आषाढी एकादशी आषाढी वारी महोत्सव निमित्याने दिनांक सहा जुलै रोजी तसेच 10 जुलै रोजी गुरु पौर्णिमा गोपाल काला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक गावातून प्रत्येक खेड्यातून शहरातून प्रत्येक नगरातून विविध विभागामधून जास्त जास्त संख्येने महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी आषाढी वारी महोत्सव या महोत्सवाच्या वारीमध्ये सहभाग प्रत्येकाने झालं पाहिजे हा आषाढी वारी सोहळा हा फक्त आणि फक्त महाराष्ट्रातच आहे म्हणून याचा लाभ प्रत्येक भाविक भक्त संत महंत वारकरी भजनी मंडळी टाळकरी शेतकरी गायक वादक कलाकार गोसेवक गोरक्षक गोपालक कीर्तनकार महाराज मंडळी व्याख्यानकार प्रवचनकार सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक वाहन चालक रेल्वे चालक बस चालक सर्व क्षेत्रातील चालक सर्व क्षेत्रातील कामगार सर्व क्षेत्रातील मजूरदार सर्व क्षेत्रातील गुत्तेदार सर्व क्षेत्रातील ठेकेदार शासकीय अधिकारी सर्व क्षेत्रातील सर्व शाळेतील शिक्षक प्राध्यापक आणि सर्व समाज बांधव सर्व धर्मांचे उपस्थित राहावे विठ्ठल रुक्मिणी पांडुरंग विठुरायाच्या भेटीसाठी हा आषाढी एकादशी आषाढी वारी 16 महोत्सव प्रत्येकाने रेल्वेने बसणे स्वतःचे वाहने खाजगी वाहने मोटरसायकल सायकल बैलगाडी इतर कोणत्याही वाहनाने आपण तिथे जावे प्रत्येकाला टोल फ्री आहे प्रत्येक वारकऱ्यांना व भाविक भक्तांना आरोग्य तपासणी मोफत आहे प्रत्येक वारकऱ्यांना मोफत अन्नदानाची सोय आहे सर्व पाण्याच्या शुद्ध पाण्याची सोय आहे या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी तमाम वारकऱ्या माऊली प्रत्येकाच्या तोंडामध्ये राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय हरी माऊली हे वाक्य प्रमाणे उपस्थित राहावे टीप प्रत्येक व्यक्तीने एक एक वारकरी आपण सोबत वारीसाठी नेला पाहिजे त्याचं पुण्य आपण वाटून घेतले पाहिजे म्हणून कोणालाही घेऊन जा पण जास्त जास्त घेऊन जा पंढरपूरची वारी हीच सर्वश्रेष्ठ वारी हे समजून असे आव्हान वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल