डी जे पी एस फार्मसी महाविद्यालयाचे जी पॅट परीक्षेत यश

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

अखिल भारतीय स्तरावरील जी पॅट परीक्षेत डी जे पी एस फार्मसी महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी पात्र झाले आहेत.कुमार.ज्ञानेश्वर नामदेव मगर व कुमारी.शारदा शिवाजी वाव्हळे यांनी चांगल्या गुणांनी परीक्षेत यश संपादित केले व महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.विद्यार्थ्याच्या यशासाठी परभणी मतदार संघाचे आमदार डॉ.राहुलजी पाटील , श्री. परिहार साहेब व रमेश पाटील सर,प्राचार्य डॉ. रमेश इंगोले सर आणि विभाग प्रमुख प्रा. रवी पिंपळे सर, जी पॅट सेल चे प्रमुख प्रा. मिलिंद सूर्यवंशी व सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल