स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी
जिल्हाकामगार अधिकार तात्याराव कराड यांची कायम स्वरुपी जिल्हाकामगार अधिकार म्हणून राज्य शासना ने नियुक्त केल्याने राज्य सरकार ने एक कर्तव्यदक्ष अधिकारी दिल्याबद्दल कराड यांचे स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हाकामगार सदस्य सैय्यद नौमान हुसेन कौसर दुकान निरीक्षक सौदागर अब्दुला राज सलीम इनामदार यांची उपस्थिती होती
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






