युवा उद्योजक सतीश फाटे यांची कन्या समृद्धी हिचा वाढदिवस जिल्ह परिषद शाळा चिंचगव्हान येथील शाळेत शालेय साहित्य वाटप करून उत्सहात साजरी

माजलगाव : चिंचगव्हान येथील युवा उद्योजक सतीश फाटे यांची कन्या समृद्धी हिचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळा चिंचगव्हान येथील शाळेत शालेय साहित्य वाटप उत्सहात साजरा करण्यात आला या वेळी सरपंच राजेभाऊ अर्जुन , मुख्याध्यापक सौ मकसरे मॅडम, मा उपसरपंच रमेश राठोड, अनंत यादव डोंगरे मॅडम आदी सह शिक्षक वृंद दिसत आहेत.

 

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल