22 जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा करण्याच्या ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने जाहीर केला व घेतला त्याबद्दल राज्य सरकारचे जाहीर आभार व अभिनंदन स्वागत कौतुक राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

गौरक्षक सेना परभणी च्या वतीने

आपल्या संस्कृतीमध्ये गोमातेला अनन्य साधारण महत्व आहे.वैज्ञानिकदृष्ट्यादेखील देशी गोवंशाचे महत्व विविध प्रयोगांनी सिद्ध झाले आहे.

या सर्व बाबी विचारत घेऊन महाराष्ट्र शासनाने दि.22 जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिवस” म्हणून साजरा करण्याचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय पारित केला आहे.

हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे तथा उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार,पशुसंवर्धनमंत्री मा.पंकजाताई मुंडे, महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष शेखरजी मुंदडा गोसेवा आयोगाचे सर्व सदस्य यांनी सर्वांनी पाठपुरवठा करून तात्काळ निर्णय घेतला त्याबद्दल यांचे मन:पूर्वक आभार धन्यवाद अभिनंदन व स्वागत तसेच सर्व गोरक्षक गो संचालक गोसेवक गो पालक गोप्रेमी,गोसंवर्धक तथा गोअभ्यासकांचे मनस्वी अभिनंदन !
कारण मागच्याच वर्षी राज्य सरकारने गोमातेला राज्य माता दर्जा दिला त्याचबरोबर यावर्षीही 22 जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून साजरा साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याबद्दल हार्दिक स्वागत व हार्दिक अभिनंदन व आभार व धन्यवाद करण्यात येते सर्व व सेवकांच्या गौरक्षक सेना परभणी राष्ट्र जन प्राणिमित्र गोसंवर्धन अभियान फाउंडेशन परभणी वतीने व
जय गोमाता ! राजमाता गोमाता भारत माता
येणारी येणारा प्रत्येक 22 जुलै हा शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा करा त्याचे या निर्णयाचे स्वागत सर्व ठिकाणी सर्व गोषवकांनी आपल्या आपल्या गोशाळेत करावे असे आव्हान गौरक्षक सेना परभणी महाराष्ट्र राज्य संघटन जनसंपर्क मंत्री तथा परभणी जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय गोरसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या वतीने करण्यात आले अशी माहिती राष्ट्रजन प्राणीमित्र गो संवर्धन अभियान फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल