स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत मानवत नगर परिषद येथे एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी 

 

मानवत : नगर परिषद येथे मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे मॅडम यांच्या आदेशावरून, स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत आयोजित ,,कचरा व्यवस्थापनातुन उपजिविकेच्या संधी,,या विषयावरील एक दिशीय कार्यशाळे मध्ये बचत गटाच्या महिलांनी सहभाग घेतला आणि विविध विषयांवर, स्वच्छ व सुंदर शहर मुक्त, ओला कचरा,सुखा कचरा, वर्गीकरण व सी.बी. ओ . कार्य शाळा, प्रशिक्षण विविध विषयांवर देण्यात आले बचत गटाच्या अध्यक्षा/ सचिव व सदस्य ,80 महिलांची प्रमुख उपस्थिती होती बचत गटाच्या माध्यमातून महिलांना मोलाचे मार्गदर्शन कुशावर इनोव्हेशन फाउंडेशन यांचे पदाधिकारी श्री . बालाजी कदम ऑपरेशन एकिझटयक्युटिव्ह – आणि श्री. आकाश गायकवाड – फिल्ड एकिझटयक्युटिव्ह यांनी केले व प्रमाणपत्र देऊन महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा.ए. पी. ओ. एम.डि.पठाण सर आणि समुदाय संघटक मा.हनुमंत बिडवे सर ,मा.वसीम सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आजची बैठक घेण्यात आली आणि प्रगती महिला बचत गट,चौंडेशरी महिला बचत गट ऊर्जा महिला बचत गट व इतर सर्व बचत गटाच्या अध्यक्षा.सचिव सदस्या ,यांनी व इतर सर्व महिलांनी सहभाग घेऊन त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले,वरिष्ठ सर्व पदाधिकारी महिला बचत गट कार्यक्रम संपन्न झाला, आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम अभिजित धुमाळ, रेखा मनेरे, यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल