खुलेआम बिनधास्त गोमांस विक्री करणाऱ्या वर कारवाई करा व गोमांस विक्री करणारे दुकान तात्काळ बंद करा अशी मागणी राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी

मा. रघुनाथ गावडे साहेब जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी साहेब
(जिल्हाधिकारी कार्यालय परभणी)
*विषय:- परभणी जिल्ह्यात खुले आम बिनधास्त गोमांस विक्री चालू आहे ते तात्काळ बंद करा*
संदर्भ:-परभणी महानगर व सर्व तालुक्यातील शहर व ग्रामीणभागा मध्ये गो मास विक्री खुलेआम विक्री चालू आहे ती तात्काळ बंद करण्यात यावे नुसतं नावालाच बंदी का हा प्रश्न सर्वांना पडला.
महोदय,
वरील विषय अनुसरून गौरक्षक सेना महाराष्ट्र परभणीच्या वतीने
परभणी शहर मध्ये खुला व बिंदिस पणे गौमातेची हत्या करून गौ मांस विक्री चालू आहे शहरात ठिकठिकाणी मांसाचे दुकान खोलून आपना कार्नर,शाही मजिद परिसरात व काद्राबाद प्लॉट,नवा मोंढा परिसर,कालाबावर,गौरक्षण रोड,दर्गा रोड,धार रोड,वांगी रोड, रहीम नगर,भिम नगर,संजय गांधी नगर,सुभेदार नगर या ठिकाणी खुले आम मांस विक्री चालू आहे आणि या खाटीकाच्या घरी हाजारोच्या संख्या मध्ये गाय व बैल बांधलेल्या आहेत आणि महाराष्ट्र सरकारने जे गौवंश हत्या बंदी आणली होती ती फक्त ईद पुरतीच होती का आसा प्रश्न सकल हिंदू समाजाला निर्माण झाला आहे हि महाराष्ट्र सरकार व प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही हे जिल्हा परभणी शहरात शासनची भुमिका झाली की की काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.आव चोरो बादो भारा आधा तुम्हारा आधा हमारा आज हि गत आली कि काय अशी चर्चा शहरात दबक्या आवाजात सामान्य नागरिक करत आहेत.गौमाते साठी भारतीय मुस्लिम समाज पुढे येत आहे आणि हिंदूत्ववादी सरकार गप्प बसून सगळा खेळ करीत आहे फक्त टिव्ही वर गौमाता आमची आहे आणि हिंदुत्ववादी सरकार आहे आम्ही गौ हत्या कतही सहन करना नाही. आणि ईद झाली कि टेबल खालून घेऊन सागळे चालू ठेवणार वा रे हिंदूत्ववादी सरकार असा प्रश्न सर्व महाराष्ट्रातल्या हिंदूवादी नागरिकांना व सर्व समाज बांधवांना पडला व गो सेवकांना गोरक्ष गोचालक व गो रक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पडला आहे म्हणून प्रशासनाने याची तात्काळ पाहणी करून अंमलबजावणी करण्यात यावी व ते सर्व मास विकी दुकाने बंद करून न्याय देण्यात यावा नम्र विनंती.
निवेदनकर्ते
1)राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर ( मुख्य संघटन जनसंपर्क मंत्री तथा जिल्हाध्यक्ष गौरक्षक सेना महाराष्ट्र परभणी )
चंपालाल देवतवाल (वरिष्ठ उपाध्यक्ष गौरक्षक सेना परभणी लोकसभा)
राष्ट्रीय स्वच्छता दूत कावळे मामा
सामाजिक कार्यकर्ते डॉ.गोविंद कामटे (गोप्रेमी सेलू-जिंतूर विधानसभा मतदारसंघ)
सुनील अवचार (शहर जिल्हा उपाध्यक्ष गौरक्षक सेना परभणी मतदार संघ)
श्रीनिवास राठोड (उपाध्यक्ष गौरक्षक सेना पाथरी विधानसभा मतदारसंघ)
शेख भाई इसाक (अल्पसंख्याक कार्यकर्ते)
अँड निवृत्ती कदम गो प्रेमअशी माहिती
राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर
(जिल्हाध्यक्ष सनातनसेना संचलित गौरक्षक सेना परभणी – संयोजक राष्ट्रजन प्राणी मित्र गोसंवर्धन अभियान फाउंडेशन परभणी प्रदेशाध्यक्ष वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र)यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल