गुंज खुर्द येथील प्रवेश पात्र मुलांची रॅली आणि शालेय साहित्य वाटप

स्वराज्य वार्ता पाथरी प्रतिनीधी अहमद अन्सारी 

 

गुंज खु येथील केंद्रीय जि.प. शाळा दि. 16 जुन रोजी
प्रवेश पात्र मुलांची बैलगाडीमध्ये बसुन गावात प्रवेश फेरी काढून पहिली वर्गात प्रवेश पात्र मुलांचे स्वागत करण्यात आले, गुलाबाचे फुल,पुस्तके व बुट वाटप‌‌ करण्यात‌आले‌, यावेळीशाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,बाबासाहेब नेमाने‌ संकल्प मानव विकास संस्थेचे बालासाहेब खोपे ‌, मुख्याध्यापक चीक्षे सर व‌ निशांत धोतरे‌ ,सर्व शिक्षक, मनिषा वरडे, रंजना साळवे, सुदामती खोपे,अंगणवाडी सेविका, आणि पालक उपस्थित होते,आज प्रवेश फेरी मधून मुलांचे प्रवेश झाले आणि शाळेच्या विविध सुविधाची माहिती शाळेचे मुख्याध्यापक यांनी दिली,कार्यक्रमास विद्यार्थी उपस्थित होते, बैलगाडी सजवून, मुलांना गाडीत बसवून मोठी गावातील हलगी वाद्यासह,एक फेरी काढण्यात आली सर्व मुलांच्या चेहऱ्यावर हास्य होते, त्या वेळी सर्व शाळेतील मुले,गावकरी, पालक, शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक ,अंगणवाडी ताई, अंगणवाडी सेविका या सर्वांनी पहिल्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या .

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल