पोलिस मित्र समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

स्वराज्य वार्ता पाथरी प्रतिनिधी अहमद अन्सारी

 

आज दिनांक 6 जून 2025 वार शुक्रवार रोजी पोलिस मित्र समितीच्या वतीने अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून पुष्याहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पोलिस मित्र समितीचे पाथरी तालुका अध्यक्ष पत्रकार आणि सामाजिक कार्यकार्ये महेश जोशी सर बाभळगावकर यानी भाषण करून सर्वांना शुभेच्या दिल्या तसेच प्रहार जनशक्ती पक्ष दिव्यग संघटना जिल्हा अध्यक्ष देवलिंग देवडे यांचे सामाजिक राजकीय सांस्कृतिक कार्य खूप खूप चांगले आहे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत म्हणुन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा करून कार्यक्रमाची सा करण्यात आली सोबत अभय मठपती स्वामी उपस्थित होते

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल