आष्टी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

स्वराज्य वार्ता / पी डी सोळंके 

आष्टी : अवकाळी वादळाचा फटका आष्टी आणि परिसरात दिसून येत आहे.  दिनांक 5/5/2025 सोमवार रोजी वातावरणात अचानक बदल होऊन सर्वत्र ढग दिसू लागले. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरीही बरसल्या. उन्हाळ्याच्या काहिलीत थंड हवेमुळे वातावरण आल्हाददायक वाटत होते. परंतु अवकाळी वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसाने कांद्यासह अनेक पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांसाठी पाऊस डोकेदुखी ठरणार आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल