स्वराज्य वार्ता /अहमद अन्सारी पाथरी
परभणी प्रतिनिधी : गौरक्षक सेना परभणी जिल्ह्याच्या वतीने परभणी येथील माता इंद्रायणी गोशाळा ब्रह्मपुरी फाटा गाव ब्राह्मणगाव तालुका परभणी जिल्हा परभणी येथील गोशाळेच्या साठी आमरण उपोषण ला गोशाळेचे अध्यक्ष दत्ता पहारे हे आमरण उपोषण करत आहेत त्यासाठी त्यांना जाहीर पाठिंबा राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी आज दिनांक चार मे 2025 रोजी उपोषण स्थळी उपोषण मैदान येथे देण्यात आला माता इंद्रायणी गोशाळा ब्रह्मपुरी फाटा ब्राह्मणगाव तालुका व जिल्हा परभणी येथील गोशाळेचे अध्यक्ष गोसेवक दत्ता पहारे हे एक मे पासून आमरण उपोषण उपोषणाचे कारण खालील प्रमुख मागण्या १) माता इंद्रायणी गोशाळेस तात्काळ जमीन देणे २) नवीन जमीन उपलब्ध होईपर्यंत गोशाळा हटवू नये ३) गो शाळेला नवीन जागेत स्थलांतरण बांधकाम चारा पाण्याची व्यवस्थेसाठी आर्थिक मदत पाच लाख रुपये देण्यात यावं आशा वरील तिन्ही मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात यावा या ठिकाणी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे मंत्री महाराष्ट्र शासनाचे गोसेवा आयोगाचे अध्यक्ष व केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री केंद्रीय गोसेवा आयोग अध्यक्ष यांच्याकडे तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ही मागणी करण्यात येत आहे तर याची पाठिंबाचे पत्र उपोषण कर्ते गोसेवक दत्ता पहारे माता इंद्रायणी गोशाळा ब्रह्मपुरी फाटा ब्राह्मणगाव चे संस्थापक अध्यक्ष यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले यांना पाठिंबा देण्यात आला तर या गोशाळेचे व गो सेवकांच्या मागण्या तात्काळ जिल्हाधिकाऱ्याने व जिल्ह्याचे पालकमंत्री व सर्व लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांनी करण्यात यावं अशी पाठिंबाच्या वेळेस माहिती देण्यात आली व राज्य सरकार राज्य माता दर्जा गोमातेला तिथे आणि मात्र परभणीत गोशाळेला बुलडोजर फिरवत आहे हे किती शोकांतिका आहे म्हणून आपण सर्वांना तात्काळ अंमलबजावणी करावी जय गोमाता जय भारत माता वंदे मातरम जय गोपाल जय गोसेवक ही घोषणा देऊन पाठिंबा जाहीर करण्यात आला पाठिंबा देणारे राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर (गौरक्षक सेना परभणी महाराष्ट्र राज्य संघटन जनसंपर्क महामंत्री तथा जिल्हाप्रमुख) २)वरिष्ठ उपाध्यक्ष चंपालाल देवतवाल परभणी जिल्हा लोकसभा मतदारसंघ ३) संघटन मंत्री सुनील आवचार परभणी विधानसभा मतदारसंघ ४) उपाध्यक्ष श्रीनिवास राठोड पाथरी विधानसभा मतदारसंघ यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दिला आहे तरी माता इंद्रायणी गोशाळा ब्रह्मपुरी फाटा या ठिकाणी आपल्या शासकीय मेडिकल कॉलेज होत आहे त्या शासकीय कॉलेजमुळे गोशाळा हटवण्यात येत आहे तर गोशाळेवर बुलडोजर फिरवणार अशा लोक प्रशासन म्हणत आहे म्हणून आपण गोशाळाला प्रशासनाने तात्काळ जागा उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून व उपोषणाला बसलेले अनेक राजमाता गोमातेला दर्जा आहे म्हणून आपण या दर्जाचा कुठे आदर करावा हा प्रशासनाने ठरवावे लवकरच तात्काळ त्यांना स्थलांतरित करण्यासाठी नवीन जागा उपलब्ध करून द्या येणारा काळ ठरवेल म्हणून अशी माहिती राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर गौरक्षक सेना परभणी महाराष्ट्र राज्य संघटन जनसंपर्क मंत्री -राष्ट्र जन प्राणी मित्र गोसंवर्धन अभियान फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष राहणार रामकृष्ण नगर प्रभाग क्रमांक 15 वसमत रोड परभणी संपर्क 96 37 33 60 62 यांनी पत्रकाद्वारे दिली.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!