डॉ ज्ञानेश्वर गिलबिले सर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी सुभेच्छा ,

स्वराज्य वार्ता किसन बी पवार
माजलगांव प्रतिनिधि : माजलगांव. दीं.26.04.2025. तालुक्यातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ संजीवनी हॉस्पिटल बायपास रोड माजलगांव जिंल्हा बिड डॉ ज्ञानेश्वर गिलबिले सर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी सुभेच्छा डॉक्टर साहेबाचे सभाव
अत्यंत प्रेमळ व स्मितभाशी असणारे आमचे मित्र डॉ. ज्ञानेश्वर गिलबिले सर यांचा दीं.26.04.2025.माजलगाव येते विविध उपक्रमाने वाढ दिवस साजरा करण्यात आला माजलगाव तालुक्यातील अनेक विविध क्षेत्रातील डॉक्टर इंजिनीयर शिक्षक पत्रकार मित्रपरिवार नेते सर्व भाविक भक्तांनी संजीवनी हॉस्पिटलचे ज्ञानेश्वर गिल बिले सर यांचा मोठ्या थाटात वाढदिवस साजरा करण्यात आला माजलगाव तालुक्यात त्यांना सर्व जाती धर्मातील मानणारा वर्ग आहे व सर्व जनतेने वाढदिवस साजरा करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या असा एकही माणूस नाही की गिलबिले सर यांना ओळखत नाही त्यामुळे त्यांचा मोठ्या प्रेमाने आदराने त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.सूभेच्छुक जनसेवा न्यूज पत्रकार किशन पवार व दैनिक चालू वार्ता प्रतिनिधि नाजेर कुरेशी, पत्रकार , व इतर नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल