स्वराज्य वार्ता / अहमद अन्सारी पाथरी
परभणी प्रतिनिधी : वृत्त संकल्प दैनिक देशोन्नती पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील श्री शेत्र सिद्धेश्वर देवस्थान लोणी बुद्रुक तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ दिनांक 19 4 2025 पासून चालू असून दिनांक 26 4 2025 शनिवार रोजी सांगता होणार आहे.
या कथेचे प्रवक्ते भागवताचार्य श्री ह भ प भगवानजी महाराज शास्त्री लोणीकर. श्री वृंदावन धाम या कथेचे यजमान श्री अर्जुन लिंबराव धर्मे तसेच या कथेस संगीत साथ व तबला वादक श्री ह भ प सुशील अंभोरे सिंध वादक श्री ह भ प कृष्णा खरात गायक नारायण जिजाभाऊ गिराम तसेच कीर्तनकार यांचे यजमान शिवराम धर्मे, रामकिसन धर्मे, रंजीत गिराम रवींद्र धर्मे, साहेबराव धर्मे संतोष वाघमारे जगन्नाथ धर्मे दररोजचे अन्नदाते हनुमान कोरडे बालासाहेब शिंदे भगवान शिंदे गणेश मोरे प्रल्हाद गिराम बालासाहेब धर्मे नारायण खूपसे श्री शामराव धर्मे दत्तात्रय मायंदळे रतन सूर्यवंशी नारायण चामनरु. नारायण रावजी गिराम बालासाहेब गिराम बालासाहेब धर्मे ज्ञानोबा धर्मे मदन सौंदर्य किसन सौंदरे गंगाधर धर्मे ज्ञानोबा चौधरी विठ्ठल धर्मे आबासाहेब धर्मे तसेच 26 4 2025 रोजी सकाळी अकरा ते एक श्री ह भ प जनार्दन महाराज आळंदीकर यांचे काल्याचे किर्तन होईल त्याचे यजमान श्री राजू कारभारी धर्मे बालासाहेब धर्मे तसेच जीआर चे थंड पाणीचे यजमान गजानन धर्मे पाटील. गजानन हार्डवेअर पाथरी. तसेच महाप्रसादाचे यजमान अर्जुन लिंबराव धर्मे. तसेच या कार्यक्रमास उपस्थित असलेले गावातील प्रतिष्ठित नागरिक गावचे सरपंच सखुंतलाबाई मायंदळे मार्केट कमिटी पाथरी चे उपसभापती शामराव धर्मे .जि म, बँकेचे संचालक दत्ताराव मायंदळे उपजिल्हाप्रमुख शिवसेना रवींद्र धर्मे जिल्हा परिषद सदस्य रणजीत गिराम मकरंद शिंदे चेअरमन माजी चेअरमन साहेबराव धर्मे मोहनराव डक मुंजाभाऊ धर्मे. ज्ञानोबा धर्मे माजी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष .रघुनाथ पवार भीमराव गिराम आश्विन फुके नवनाथ धर्मे दत्तराव मुंजाभाऊ धर्मे महेंद्र धर्मे व इतर नवयुवक मंडळ लोणी बुद्रुक उपस्थित होते प्रल्हाद नाना मधे भगवान मधे इत्यादी उपस्थित होते.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!