पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शाखा उर्दू पाथरी जिल्हा परभणी मध्ये आज दिनांक 15 एप्रिल 2025 मंगळवार रोजी शाळेत ईद मिलन (शीरखोर्मा) पार्टी चे आयोजन 

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी

परभणी : या कार्यक्रमा साठी श्री शैलेश लाहोटी उपविभागीय अधिकारी पाथरी, श्री. सय्यद सर विस्तार अधिकारी कृषी श्री.घुंबरे विस्तार अधिकारीकृषीपंचायत समिती पाथरी , श्री सानप सर केंद्र प्रमुख तसेच गट शिक्षणाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. आवेज अन्सारी, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, जिल्हा परिषद प्रशाला पाथरीचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्याचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, जिल्हा परिषद इंदिरानगर चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, जिल्हा परिषद जैतापूर चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, पत्रकार श्री अहमद अन्सारी, शाळेचे सर्व पालक इत्यादी सहभागी झाले व कार्यक्रमाची शोभा वाढवली.

शाळेचे मुख्याध्यापक श्री जमील सिद्दिकी सर, अब्दुल फहीम सर, अब्दुल रहमान सर, अब्दुल्ला सर, इक्बाल अन्सारी सर, तसेच इतर सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी खूप चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल