स्वराज्य वार्ता / प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी
राष्ट्र जन फाउंडेशन परभणी च्या वतीने राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त अभिवादन व व्यसनमुक्ती जनजागृती अभियान उपक्रम राबविण्यात आला कोणत्याही महापुरुषाची जयंती ही व्यसनमुक्ती ने साजरी केली पाहिजे असे प्रत्येकाच्या मनात व ध्यानात आले पाहिजे की आपण आपल्या महापुरुषांचे जयंती उत्सव हा व्यसनमुक्ती दिन हा साजरा केला पाहिजे कारण येणारा काळ हा महापुरुषांचा आदर्श ठेवला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने आपण आपल्या कोणत्याही व्यसन करणार नाही कोणत्याही व्यसनाच्या नादी लागणार नाही म्हणून पूर्ण आपला परिवार व आपले मित्र कंपनी व आपले सर्व सहकारी व्यसनमुक्ती पासून बचाव करण्यासाठी संकल्पना घ्यावा असे या जयंती महोत्सवाच्या उत्सवात येणाऱ्या इतर अभिवादन करणाऱ्या सेवकांना आव्हान करण्यात आले याप्रसंगी राष्ट्र जन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख आयुर्वेदिक डॉ गोविंद कामटे बालकलाकार रुद्राक्ष आवटे रितेश पाटील व्यसनमुक्ती जनजागृती अभियान संकल्प राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर आदींच्या वतीने जनजागृती करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय महात्मा फुले की जय घोषणा देऊन व्यसनमुक्ती झालीच पाहिजे एकच नारा व्यसनमुक्ती पासून बचत अशी माहिती राष्ट्र जन फाउंडेशन परभणी संस्थापक अध्यक्ष सांस्कृतिक कलावंत नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!