माजलगाव तालुक्यात अनैतीक संबंधातून भाजपा नेत्याची दिवसाढवळ्या धार धार कोयत्याने निर्गुण हत्या.

स्वराज्य वार्ता / किसन बी पवार 

माजलगाव प्रतिनिधी : माजलगावात भाजपा लोकसभा विस्तार काचा पत्नी बरोबर अनैतिक संबंध असल्याचे संशयावरून युवकाचा भर दिवसा खून शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या बाबासाहेब आगे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत भाजपा कार्यालयासमोर सोमवार दिनांक 15 भर दिवसा तरुणाची हत्या करण्यात आली. बाबासाहेब प्रभाकर आगे वय वर्षी 35 राहणार किट्टी आडगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. आरोपी नारायण शंकर फपाळ याने हे प्रत्येक केले असून तो स्वतःहून शहर पोलीस ठाण्यात हजर झाला खुणाची घटना घडल्यानंतर एका तासातच उपविभागीय पोलीस अधिकारी अतिरिक्त पदभार माजलगाव चोरमले यांच्यासह पोलिस निरीक्षक राहुल तळ तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे यांनी भेट घेऊन पाणी केली. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हल्ला मागील दहा वर्षापासून आरोपीच्या पत्नी बरोबर अनैतिक संबंध असल्यावरून हत्या. मताचा मेहुना बबन घाटोळे यांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी आहे ही घटना दोन वाजता घडली मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचा बाबासाहेब आगे यांचे सोबत वाद होता आरोपी दोन महिन्यापासून मागावर होता दरम्यान आज त्यांची माजलगाव मध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर समोर भेट झाल्याने कोणत्याने त्यांच्यावर सपासप वार करत बाबासाहेब आगे यांची निर्गुण हत्या केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. मयत आरोपी हा भाजपाचा लोकसभा बूथ विस्तारक होता दिवसाढवळ्या या घटनेने माजलगाव शहर हादरून गेले आहे हत्या करतानाचा व्हिडिओ देखील प्रचंड वायरल झाला आहे माजलगाव पोलीस ठाणे गु.र.न.148/2025 कलम भारतीय न्याय संहिता 103/1. भारतीय हत्यार कायद्यासह कलम4/25. आणववे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील खुणाची सत्र काही थांबायचं नाव घेत नाही रात्री उशिरा अंत्यविधी करण्यात आला पुढील तपास माजलगाव शहर पोलीस करत आहेत.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल