महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आदर्श शिक्षक विश्वनाथ घोडके यांचा सत्कार 

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी 

पाथरी: आज दिनांक 14 एप्रिल 2025 सोमवार रोजी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आज जयंती निमित्त पोलिस मित्र समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला पोलिस मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अशोक एल गवांदे यांच्या मार्गदर्शनाखली आज पोलिस मित्र समितीचे तालुका अध्यक्ष पत्रकार आणि समाज सेवक महेश जोशी सर यांनी आदर्श शिक्षक विश्वनाथ घोडके यांचा सत्कार केला घोडके सर हे गेल्या अनेक वर्षांपासून शाळेवर काम करतात त्यांनी आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडवले आहेत म्हणून पोलिस मित्र समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला हा सत्कार करताना मला मनापासून आनंद झाला.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल