मानवत सार्वजनिक जयंती उत्सव समिती भव्य भीम गीत संगीत रजनी कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय सईद भैया खान यांच्या हस्ते संपन्न झाले.

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी

मानवत येते संत सावता माळी चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती मानवत 2025 गायक संतोष जोंधळे यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम उद्घाटन माननीय सईद भैय्या खान यांच्या उपस्थितीत झाले . विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले मा.बालाजी कुराडे,प्रमुख पाहुणे जिल्हाप्रमुख मा.नाना टाकळकर, पप्पू घाडगे, सर्जेराव गिराम, एकनाथ दादा शिंदे, चक्रधर उगले, प्रमुख उपस्थिती शिवनारायण सारडा, कैलास गोलाईत, बाळासाहेब झिंजान, श्याम चव्हाण, महेश कोकर, वंदनाताई जोंधळे, दिनकरराव कोकर मंचकराव बचाटे भूषण, चांडक,श्यामभाऊ चव्हाण, दीपक बाराहाते,महेश कोकर, गोपालजी गोड,आनंदा गोलाईत अकबर भाई,जमील भाई, पवन बाराहाते, शैलेश कुत्रावार, नरसिया कुरपटवार,व्यंकटेश चौधरी,गोपाळ तोष्णीवाल, रहीम भाई मिलन वाले, इनुसभाई मिलन वाले,शैलेश वडमारे, व तसेच या कार्यक्रमाला भव्यदिव्य असे स्वरूप आणणारे मुख्यप्रवर्तक आनंद मामा भदर्गे राजू भैया खरात संपत पंडित चंद्रकांत मगर तसेच या कार्यक्रमाची कार्यक्रमाची कमिटी अध्यक्ष रविभाऊ पंडित, कार्याध्यक्ष विलास खरात, सचिव दीपक ठेंगे,सहसचिव नागसेन भदर्गे,कोषाध्यक्ष ईश्वर घाटूळ, स्वागत अध्यक्ष जनार्दन कीर्तने, यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल