विश्व नवकार दिवस साजरा.

स्वराज्य वार्ता राम राठोड 

आष्टी जि.जालना श्री शांतिनाथ दि जैन मंदिरात सकल जैन समाजाच्या वतीने विश्वनवकार दिन साजरा केला. (दि.९ एप्रिल २०२५) सकाळी ७ ते ९-36 पर्यंत नमोकार महामंत्र जाप दिला – विश्वशांति सोहार्द व सकारात्मक उर्जा प्राप्ती साठी पूर्ण विश्वात साजरा केला गेला. महावीर जयंती (जन्मकल्याणक) उत्साहात साजरे आष्टी ता. परतूर येथील श्री शांतिनाथ दि.जैन मंदिरात सकाळी ७ वा. अध्यक्ष प्रकाश मेहेत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. ७.३० ते ९ पर्यंत भ.महावीराचा महामस्तकाभिषेक केला. इंद्राचा मान अक्षय कोठेकर यांना मिळला, नंतर प्रतिमा पाळण्यात ठेवून जन्मोत्सव-नामकरण विधी झाला. महिल मंडळाने पाळणा , अभंग, भजन व आरती चा कार्यक्रम संपन्न केला व श्री वर्धमान विधान केले व रात्री दिप प्रज्वलन झाले. यावेळी-सकल जैन समाज व महिला मंडळ उपस्थित होते. व प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्या प्रसंगी दिनेश मेहेत्रे, आकाश मेहेत्रे कुलभूषण कोठेकर महावीर काळे, व पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी परिश्वम घेतले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल