महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबडेकर जयंती निम्मिताने आष्टीत पाणपोई सुरु डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व पत्रकारांचा मिळून सामाजिक उपक्रम 

स्वराज्य वार्ता / राम राठोड 

आष्टी प्रतिनिधी :- आष्टी ता परतूर येथे आज दिनांक ११ रोजी महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निम्मिताने आष्टी बसस्थानक परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती समोर पाणपोईचा आष्टी पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश सुरवसे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला वेळी आष्टीचे सरपंच प्रतिनिधी मधुकर मोरे,उपसरपंच नसरूल्ला काकड, कमळाजी आगलावे ,सह अनेक मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती उन्हाचा तडाखा वाढत असुन आजच्या बसस्थानक परिसरात सुरु केलेल्या पाणपोईने नागरिकांना व प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळत असुन या साठी गौतम शेळके,प्रकाश मस्के,मनोहर मोरे,बुद्धम मोरे राजेश्वर नायक,सुभाष मोरे, राहुल काबळे,आदींनी परिश्रम घेतले डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व पत्रकारांचा मिळून सामाजिक उपक्रमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल