भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी

परभणी दि. 11 /04/2025. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह” या कार्यक्रमांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती परभणी कार्यालयात विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एस.डी. कुलकर्णी, उपायुक्त पी.जी कुलकर्णी तसेच कार्यालयीन कर्मचारी आर.एस.भराडे, यु.आर. ढाकरगे, आर.आर.बरे, अजय गवई, संघरत्न इंगोले, सचिन खडसे, पवन आडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुबोध ठोकळ, बाबासाहेब आरगडे, दीपक कांबळे अविनाश परघने, गोविंद मिटकरी, राजकुमार टाक, धम्मपाल बनसोडे आदींनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल