शिवलिंग आप्पा खापरे यांची महाराष्ट्र प्रदेश वीरशैव लिंगायत रुद्रभूमी निवारण समितीचे मुख्य सदस्यपदी नियुक्ती बद्दल सत्कार

आज प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी 

राष्ट्रजन फाउंडेशन परभणी जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य व स्वच्छता पाणीपुरवठा मंत्री परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघना दीदी बोर्डीकर साकोरे पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने विविध सामाजिक क्षेत्रात व पक्षात कार्यरत सेवा करणारे कार्यकर्त्यांचे सत्कार सत्कारमूर्ती

महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे प्रणित महाराष्ट्र प्रदेश रुद्र भूमी निवारण समिती मुख्य सदस्य पदी शिवलिंग आप्पा खापरे यांची निवड नियुक्ती करण्यात आली तसेच खापरे आप्पा यांचे कार्य परभणी येथील लिंगायत मशानभूमी स्वच्छता व वृक्ष लागवड तसेच विविध सर्व धर्मांच्या ठिकाणी उपक्रमामध्ये सहभाग व शैक्षणिक साहित्य वाटप आरोग्य क्षेत्रात अशा अनेक उपक्रम राबवणारी कार्याबद्दल त्यांचा गोमातेचे पुस्तक हार पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जीवन ज्योती हॉटेलचे संचालक जीवन आप्पा तरवडगे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बालकलाकार रुद्राक्ष आवटे रितेश पाटील सत्कार आयोजक राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सत्कार सम्राट नितीन जाधव गोगलगावकर यांच्यावतीने दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी परभणी येथे जीवनज्योती हॉटेल गव्हाणे चौक परिसर परभणी येथे भव्य दिव्य स्वागत व सत्कार करण्यात आला अशी माहिती सत्कार सम्राट नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल