क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उस्वात साजरी.

परतूर प्रतिनिधी :- उमर शेख 

परतूर तालुक्यातील वाटूर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पोटो ला पुष्पहार अर्पण करून व फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या उत्सवात जयंती साजरी करण्या आली यावेळी उपस्तिथ वाटूर गावाचे सरपंच डॉ. गजानन केशरखाने साहेब , मदन भाऊ हजारे,गणेश भाऊ माने, कृष्णा निकम,रुस्तुम पुंड,गणेश सोनावणे,राम शिंदे, प्रभाकर पाडुलकर, रामदास माने, अतुल हजारें, सुरेश सातपुते, बाळू माने,भारत किटाले,गफूर भाई पठाण, व गावातील नागरिक मोठ्या संकेने उपस्तिथ होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल