मानवत येथील एसबीआय बँकेचे एटीएम बंद असल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराज सूर

स्वराज्य वार्ता/ प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी 

मानवत शहरातील एसबीआय मार्केट शाखा बँकेचे एटीएम मशिन खुप दिवसापासून बंद असल्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सणासुदीच्या दिवसांत एटीएम मशिन बंद असल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील अनेक ग्राहकांना वेळेवर पैसे मिळत नाही. बँकेत व ग्राहक सेवा केंद्रामध्ये खुप गर्दी होत आहे त्यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये नाराजी पसरली असून, ग्राहक तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहेत.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल