प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी
सर्व धर्मीय फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यकारणी मध्ये परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र भर सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणारे सर्व समाजाच्या कार्यरत विविध जयंती विविध महोत्सवात सहभाग नोंदवणारे सर्व समाज एकत्र करण्याचे काम करणारे
युवा समाजसेवक राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर हे अनेक दिवसापासून फुले शाहू आंबेडकर सर्व महामानवांच्या जयंती उपक्रम राबवत असतात याची दखल म्हणून मागील 17 वर्षापासून सर्वधर्मीय शाहू फुले आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने कार्यकारणी मध्ये समन्वयक पदी राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांची समन्वयक पदी नियुक्ती निवड करण्यात आली सर्व यांच्या वतीने सर्व धर्मीय शाहू फुले आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे संस्थापक मुख्य यशवंत मकरंद संजीव अढागळे डॉ सुरेश हिवाळे सुनील ढवळे रवी पंडित सर्व धर्मीय शाहू फुले आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के मुख्य महिला समन्वयक अनिता सरोदे मॅडम कार्याध्यक्ष डॉ सुरेश हिवराळे मुंजाजी शेवाळे सचिव सुशील कुमार देशमुख त्रिंबक वडसकर उपाध्यक्ष डॉक्टर सुनील जाधव सुभाष ढगे सहादू ठोंबरे कचरू दादा गोडबोले संयोजन प्राचार्य विठ्ठल घुले प्रसाद गोरे अजय देशमुख परमेश्वर जवादे माणिक कदम भूषण मोरे प्रमोद अंभोरे संदीप वायवळ दिलीप बनकर राहुल ढबाले रमेश घनघाव सुहास पंडित सर्व सदस्य सर्व पदाधिकारी सर्व समितीचे मेंबर्स सर्वधर्मीय शाहू फुले आंबेडकर जयंती महोत्सव 2025 चे सर्व कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते व सेवक यांच्या वतीने सर्वधर्मीय शाहू फुले आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे समन्वयक पदी लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांची नियुक्ती करण्यात आली या निवडीबद्दल विविध संघटनेच्या वतीने अभिनंदन व स्वागत करण्यात येत आहे अभिनंदन करते संघटना वीर वारकरी सेवा संघ राष्ट्र जन फाउंडेशन परभणी राम कृष्ण हरी मित्र मंडळ राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय सरकारी हॉस्पिटल परभणी गौरक्षक सेना परभणी विराट बजरंग दल महाराष्ट्र ग्रीन परभणी वृक्ष टीम स्वच्छता ग्रुप परभणी जलमित्र संघटना परभणी बालाजी आयुर्वेदिक किशोर उपचार केंद्र युगांधर फाउंडेशन परभणी समाजहित अभियान प्रतिष्ठान राष्ट्र जन जेसीबी ट्रॅक्टर ट्रान्सपोर्ट चालक-मालक संघटना सार्वजनिक रामनवमी उत्सव समिती परभणी सार्वजनिक छत्रपती शिवराय जयंती महोत्सव वसमत रोड समिती लोकसेवक नितीन जाधव मित्र मंडळ परभणी च्या वतीने सर्वधर्मीय शाहू फुले आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
उपसंपादक :- उमेश वैद्य ______________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!