पाथरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री दिवेकर यांना दिव्यांगांना घरपट्टीमध्ये 50% सवलत

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी

पाथरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री दिवेकर यांना दिव्यांगांना घरपट्टीमध्ये 50% सवलत देण्यासंबंधी विनंती करण्यासाठी पाथरी येथील श्री दीपक खुडे, श्री सुनील तळेकर,, श्री देव लिंग देवडे व अल्ताफ खान यासंबंधी मुख्याधिकारी साहेबांनी ठराव तयार करण्यासंबंधी संबंधितास सूचना दिला असून… पाथरी शहरातील दिव्यांगांची मागणी लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल