प्रतिनिधी.दिनेश दिलीप सूर्यराव..
टिटवाळा – आस्था फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आणेक सामाजिक कामे केली जातात. गुढपाडवा व हिंदु नव वर्षाचे औचित्य साधत
सिद्धिविनायक नगर मांडा टिटवाळा(प)येथे वास्तल्य गो शाळेचे भूमिपूजन आस्था फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप नाईक बाबा, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव , सचिव आनंद कोल्हे, खजिनदार शिवराम सरडे, सह सचिव मोहन डोहळे, सदस्य दिनेश सूर्यराव, चरणदास गरुड, अर्चनाताई नाईक, किरण चव्हाण, राहुल साळवे, कुमार लांडगे, सुयोग डोहळे आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदू धर्मात गोमातेला सर्वोच्च स्थान आहे तसेच गो संगोपनासाठी अनेक सरकारी योजना असताना बेवारस वयस्क गाई रस्त्यावर फिरताना दिसतात. गो मातेची तस्करी ही मोठ्या प्रमाणात होते हे कूठे तरी थांबायला हवं..गो मातेच्या गोमूत्र व शेना पासून आनेक फायदे असून कर्क रोग टि बी सारखे असाध्य रोग गो सेवेणे बरे होतात. शेती पूरक जोडधंदा म्हणून ही या कडे पाहिले पाहिजे असे आस्था फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप नाईक बाबा यांनी आपल मत मांडलं.
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






