बीड जिल्ह्यातील अर्धामसला येथील मस्जिद पाडण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला होता.

प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी

आज येथे भेट देऊन मस्जिदला झालेल्या नुकसानीची पाहणी केली व गावातील हिंदू-मुस्लिम बांधवांशी चर्चा केली.

संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले, त्यांना कठोर शासन व्हावे ही शासनाला मागणी आहे. झालेला प्रकार दुर्दैवी होता, परंतु त्यातून सामाजिक सद्भावना बिघडू नये, असे प्रकार यापुढे होऊ नये, यासाठी सर्वांनी एकत्रित असणे आवश्यक आहे.

मानवतेचा धर्म पाळत एकमेकांच्या हातात हात घालून अतुट नाती तयार करा, असा संदेश देत गावकऱ्यांना मा.आ. अब्दुलाखान ऊर्फ बाबाजानी दुर्राणी यांनी गुढीपाडवा तसेच मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल