आज प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी
राष्ट्र जन फाउंडेशन परभणी च्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्यरत असणारे वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात सत्कार करण्यात आला सत्कारमूर्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे प्रदेश प्रवक्ते पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश दादा विटेकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार तसेच युगांधर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सांस्कृतिक शासकीय कलावंत संजीव अढागळे सर यांनी सांस्कृतिक क्षेत्रात व व्यसनमुक्ती छत्रपती कार्य केल्याबद्दल सत्कार आणि कामधेनु गोशाळा माटेगाव मुख्य अध्यक्ष सदाशिव बोबडे यांनी तालुकास्तरीवर गोसेवेचे संदर्भात जनजागृती केल्याबद्दल सत्कार वरील तिघांनाही गोमातेचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बालकलाकार रुद्राक्ष आवटे रितेश पाटील दत्ता दुधाटे विठ्ठल राऊत राजकुमार राऊत सत्कार संयोजक आयोजक वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या वतीने सत्कार व स्वागत करण्यात आले अशी माहिती गौरक्षक सेना परभणी महामंत्री राष्ट्रीय गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली.


Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






