जमीअत उल्मा आष्टी व फलाहे इन्सानियत कमिटी तर्फे गरजूना एक हात मदतीचा. रमजान निमित्त 100 किराणा किटचे वाटप

स्वराज्य वार्ता/- अभिजित चौरे 

परतूर तालुक्यातील आष्टी येथे दरवर्षी प्रमाणे यंदा ही फलाहे इन्सानियात कमिटी व जमीअत उल्मा आष्टी तर्फे गरजुना 100 किराणा साहित्य किट चे वाटप करून एक हात मदतीचा या भावने तुन वाटप करण्यात आले असून,सदर कमिटी तर्फे मागील 10 वर्षा पासून हे उपक्रम रमजान महिन्यात राबविले जात असून यंदा ही कमिटी तर्फे मोठ्या प्रमाणात किराणा साहित्याची मदत घरोघर जाऊन गरजवणता पर्यन्त पोहचविण्यात आल्याने गरजवंतामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे मुस्लिम् धर्मातील पवित्र रमजान माहीना हा अल्लाहा ची इबादत् , एक माहीना उपवास ,जकात त्या नंतर मोठ्या उत्साने ईद साजरी केली जाते मात्र, यात गरिबांना ईद साजरी करण्यात मदत करण्यात यावी त्यांच्या ही घरी रौष्णयी यावी तिच खरी ईद आहे व त्यातच खरा आनंद आहे. अस या वेळी फलहे इन्सानियात कमिटी च्या सदस्यांनी आपल्या भवानांना उजाळा दिला.इतकेच नव्हे तर वर्ष भर कमिटी तर्फे कोणत्याही जाती पाती न बाळगता निस्वार्थ पणे सर्वच जातीतील गरजूना सर्वधर्म् सम्भावनेतून दवाखान्यातील अडचणी असो किंवा गरिब मुलीचे लग्न कार्य असो किंवा रक्तदान असो असली कुठली ही मदत भासल्यास ईदारे फलहे इन्सानियात कमिटी चे सर्व जन मदितीसाठी निस्वार्थ पणे पुढे येतात.हे कौतुकास्पद आहे.कमिटचे सर्वत्र कौतूक होत आहे या वेळी कमिटी चे अध्यक्ष मुफ्ती अलीम मिल्ली रहमानी हाफिज अफजालुद्दीन साहब,हाजी रहमत खान, हाफिज आरिफ शेख,हाफिज नसरुल्ला काकड़,मौलाना अलीम बागवान,मौलाना जमीर कुरेशी, मौलाना इरफान मनियार,मौलाना आदिल ,अनीस सय्यद,अजीम शेख,मुद्दासिर पटेल,फय्याज कुरेशी, सहित इतरांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल