देऊळगाव गात येथे कामगार एकता युनियन शाखेची स्थापना

सेलू : सेलू तालुक्यातील देऊळगाव गात या ठिकाणी कामगार एकता युनियनची शाखेची स्थापना झाली आहे. शाखा अध्यक्ष गोरख तांबे, उपाध्यक्ष मारोती कुचेकर, सचिव क्षेत्रगुण तांबे, यांची निवड झाली आहे.

कामगार एकता युनियन मागील 8 वर्षापासून विकासात्मक / शासन निर्णयातून वंचित राहिलेल्या घटकांसोबत कार्यरत आहोत. घरेलू महिला कामगार,पथविक्रेते, आणि नाका कामगार प्रस्थापित असंघटीत कामगार वर्गाला, कामगारांच्या अधिकाराची जाणीव करून देणे आणि अधिकार समजावून त्यांचे सक्षमीकरण करणे, ही महत्वाची भूमिका पार पाडत आहे. लोकांचे संघटन करून लोक संघटनेची बांधणी करणे आणि लोकानी लोकांसाठी संघटनारूपी एकत्र येऊन सुरु असलेल्या विकासाची व बदलावाची चर्चा, संवाद, विचार घडवून आणणे हा आमचा उ‌द्देश आहे. उपस्थित कामगार एकता युनियन जिल्हा अध्यक्ष अंकुश तांबे रतीव पाटील आणि सतीश लोंढे यांनी निवड झालेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले..

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल