जि. प. प्रा. शाळा पिंप्रुळा जल्लोष बालकाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पिंप्रुळा ग्रामपंचायत यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी :- अशोक साबळे.

 

तर कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. कैलास इंगळे सरपंच पिंप्रुळा व श्री.शाम गाडगे उपसरपंच पिंप्रुळा, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अनिल गाडगे शाळा व्यवस्थापन समिती पिंप्रुळा शाळेचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे श्री. संतोष साबळे गट शिक्षण अधिकारी परतुर, श्री कल्याणराव बागल गट समनव्यक परतूर, श्री.शंकरराव थोटे सर श्रीष्टी केंद्रप्रमुख, श्री. पांडुरंग नवल प्राध्यापक विवेकानंद महाविद्यालय मंठा, श्री. शिवाजीराव गाडेकर मुख्याध्यापक यनोरा, श्री. शिवाजीराव खंडागळे मुख्यध्यापक श्रीष्टी, व श्री. दत्ता काशीद सर माजी मुख्याध्यापक पिंप्रुळl व सर्व मुख्याध्यापक व शिक्षक व तसेच आजी माजी शाळा व्यवस्थापन समिती व सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने हनुमान मंदिर पिंप्रुळा गाव या ठिकाणी उपस्थित होते. वार्षिक स्नेहसंमेलन 2025 उत्कृष्ट सादरीकरण केल्यामुळे मुख्याध्यापक श्री सुरनर सर व श्री माने सर यांचे कौतुक होत आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल