ढोणवाडी शिवारातील अचानक आलेल्या वादळामुळे सोलर पंपाचे नुकसान

परतूर प्रतिनिधी : पी डी सोळंके 

आष्टी : परतूर तालुक्यातील ढोणवाडी शिवारातील अचानक आलेल्या वादळामुळे सोलर पंपाचे नुकसान झाले आहे पंढरीनाथ विश्वनाथ जगताप यांच्या गट क्रमांक 32 मध्ये असलेल्या शक्ती कंपनीच्या सोलर पंपाचे नुकसान झाले आहे. तसेच चांगदेव पंढरीनाथ जगताप यांच्या सौर ऊर्जेवरील चालणाऱ्या पंपाचे नुकसान झाले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल