” परतूर येथे सावता परिषदेच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी “

परतूर प्रतिनिधी : हनुमंत दवंडे 

परतुर येथील सन्मित्र कॉलनी येथे सावता परिषद महीला कार्यकरणीच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या सुरवातीला कु.स्वरा राजू तरासे व कु.भार्गवी रमाकांत येरगे या चिमुकल्यांची माता सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषण केले,या वेळी धोंडाबाई ढवळे ,सुनीता ढवळे, सविता येरगे ,शीतल निलेवाड , आशा ढवळे, रुख्मिणबाई वडे ,योगिता ढवळे ,चंद्रकलाबाई जईद ,अनिता गांजाळे ,संगीता गांजाळे , आकांक्षा ढवळे, स्नेहल ढवळे,सुवर्णा तरासे ,उज्वला काळे ,मंगलबाई माने ,इत्यादी उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल