आदर्श क्षिक्षक कॉलनी एन डी ४१ बि २ एन. एच.सिडको नांदेड येथे सुर्यमुखी हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा माधव स्वामी यांच्या वेदमंत्रोचारात स्थापना

जिल्हा प्रतिनिधी चंपतराव डाकोरे पाटील 

नांदेड शहरातील सिडको येथील

आदर्श क्षिक्षक कॉलनी एन डी ४१ बि २ एन. एच.सिडको नांदेड येथे सुर्यमुखी हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा सर्व भाविक भक्त,सांधुसंताच्या,ब्राम्हण यांच्या वेदमंत्रोचारात नामघोषात ऊत्साहात संपन्न झाला.

आदर्श शिक्षक कॉलनी एन डी ४१ बि २ एन. एच.सिडको येथील भाविक भक्तांनी सीर्यमुखी हनुमानाची पाच फुटाची रेखीव मुर्ती भव्य अशा मंदिराची निर्मिती करून वेदघोषात मुर्तीची स्थापना करण्यात आली.

यात आदर्श शिक्षक कॉलनी एन डी ४१ बि २ एन.एच.सिडको येथील सर्व भाविक भक्तांचे सहकार्य लाभले सर्व भाविक भक्त महाप्रसाद घेऊन तृप्त झाले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल