ढोंगी रडतय…! 

ढोंगी रडतय…!

अभिमान होता कधी…

आता लाज वाटत आहे…!

होईल, काय कधी..?

महाराष्ट्रात गॅरंटी आहे..!

 

पिसाटलेली जनावरे…

मोकाट फिरत आहेत..!

खाउ घालणाऱ्याचे…

माज उतरणार आहे..!

 

माणूस गुंतला…

जाती-पातीत इथल्या..!

दंगली रोज पेटल्या…

समाजात कुठल्या..!

 

पेटवून देणारे आता…

शोध घेणार आहेत..!

जळणाऱ्याचा माथा …

कोठे रोष आहेत..!

 

ज्याचं जातयं जळून…

त्यालाच कळतयं..!

हाय मोकलून…

ढोंगी रडतयं ..!

………………………..

बबनराव वि.आराख

बुलडाणा

७८७५७०१८०६

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल