विद्धमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या रेटया मुळे परतुर तालुक्यातील घरकुल च्या कामाला गती

सुट्टीच्या दिवसी गटविकास अधिकारी ग्रामसेवक इंजिनियर संरपच सह घरकुल कर्मचाऱ्याची कामे दिवसभर चालु

 

स्वराज्य वार्ता  / हनुमंत दवंडे

परतुर : शनिवारी सुट्टीच्या दिवसीही गटविकास अधिकारी राजेश तांगडे यांच्या सह घरकुल विभागातील कर्मचारी घरकुल च्या कामात व्यस्त दिसुण आले .गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, इंजिनियर ,संरपच सह कर्मचाऱ्याची दिवसभर पंचायत समिति परिसरात धावपळ पहायला मिळली ती केवळ मा ,पाणीपुरवढा मंत्री व विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या रेटया मुळे नसता पंचायत समिति घरकुल विभागाची अवस्था म्हणजे कभी भी आओ ओर कभी भी जाओ या हिंदीतल्या म्हणी सारखी झाली होती, येत्या काही दिवसात कधी ही अचार संहिता लागण्याची शक्यता असुन तालुक्या मध्ये कोणी ही घरकुल पासुण वंचित राहणार नाही याची दक्षता विद्यमान आमदार बबनराव लोणीकर घेत असल्यामुळेच अधिकारी कर्मचारी झटुण काम करताना दिसत आहे,. लोणीकर यांच्या रेटया मुळे तालुक्यातील घरकुल च्या कामाला गती मिळाली असल्याचे मत ग्रामीण भागातील नागरीक बोलून दाखवत आहेत.

 

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल