युवा सेना पाथरी तालुका प्रमुख पदी संतोष गलबे यांची नियुक्ती….

पाथरी (प्रतिनीधी) :- अहमद अन्सारी पाथरी

परभणी : पाथरी तालुक्यातील देवेगाव येथील संतोष गलबे यांची युवा सेनेच्या पाथरी तालुका प्रमुखपदी नियुक्ति करण्यात आली आहे .पाथरी येथील शिवसेना भवन येथे पदनिवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास शिवसेनेच्या उपनेत्या सौ . आशाताई विचारे व शिवसेनेचे पक्ष निरीक्षक सुभाष जी सोळुंके तसेच शिवसेनेचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद भैया खान आदी मान्यवर ऊपस्थीत होते .यावेळी संतोष गलबे यांची युवा सेनेच्या पाथरी तालुकाप्रमुख पदी नीवड करण्यात आली .शिवसेनेच्या उपनेत्या सौ.आशाताई विचारे , शिवसेनेचे पक्ष निरीक्षक सुभाषजी सोंळुके ,शिवसेनेचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना भवन पाथरी येथे संतोष गलबे यांना युवा सेनेच्या पाथरी तालुका प्रमुख या पदाची नियुक्ती पत्र देण्यात आले . यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख अमोल भालेपाटील, विधानसभा प्रमुख एकनाथ उर्फ पपू भैया घाडगे , सर्जेराव भाऊ गिराम, मधुकर नाना निरपने , वैजनाथ कोल्हे, आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. या निवडीबद्दल तालुक्यात अभिनंदन होत आहे .पुढील कार्यास व पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करून येणाऱ्या विधानसभेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या..

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल