जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यातील तालुकाध्यक्ष माजी आमदार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांना जालना विधानसभा मिळावी या मागणीसाठी मा.अजितदादा पवार यांच्याकडे केली मागणी

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे

परतुर प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील परतुर तालुका अध्यक्ष विठ्ठलराव बरकुले ,मंठा तालुकाध्यक्ष गणेशराव घारे ,अंबड तालुका अध्यक्ष सतीशराव ढवळे , घनसावंगी तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव कंटुले ,भोकरदन तालुका अध्यक्ष सुरेशराव सपाटे, जाफराबाद तालुका अध्यक्ष दत्तू अंभोरे पाटील ,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष रमेश पाईकराव यांनी सर्व लोकांनी अजित दादा पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणीचे साकडे घातले ते म्हणजे मा. श्री. अरविंद अण्णा चव्हाण यांना विधानसभेचे तिकीट मिळावे व अरविंदराव चव्हाण यांना आमदार करण्याची ताकद सर्व जिल्ह्यातून लावण्यात येईल .असे शब्द देऊन दादा पवार यांच्याकडे मागणी केली आहे. यावेळी उपस्थित मा. श्री .शिवाजीराव गर्जे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालयीन सचिव, सुरजराव चव्हाण महाराष्ट्र महाराष्ट्र युवक प्रदेशअध्यक्ष चंद्रकांतजी कारके राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष जालना, विठ्ठलराव बरकुले, तालुकाध्यक्ष परतूर, डॉ.प्रमोद जगताप शहर अध्यक्ष परतुर व जालना जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल