जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत विवेकानंद इंग्लिश स्कूलचे यश

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे

परतूर प्रतिनिधी : जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत विवेकानंद इंग्लिश स्कूलने यश संपादन केले आहे. १४ वर्ष वयोगटातील श्रेयश्री हेमंता वंजारी हिची विभाग स्तरावर निवड झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष डॉ.एस.जी बाहेकर, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संदीप बाहेकर प्राचार्य भालचंद्र महाजन, प्राचार्य विजयकुमार दंदाले, क्रीडा शिक्षक आकाश गोरे, अनिकेत चिखले, परतूर तालुका क्रीडा संयोजक प्रमोद राठोड यांच्यासह आदींनी कौतुक केले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल