आष्टी येथे सर्व बहुजन समाज बांधवांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला

स्वराज्य वार्ता / उमेश वैद्य 

आष्टी: परतूर तालुक्यात आष्टी येथे काल दि.२१/०८/२०२४ रोजी भारत बंद हाकेत आष्टी येथील शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला या प्रसंगी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मा.कृष्णाजी टेकाळे सह सर्व व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन सहकार्य केले तसेच आष्टी येथील सहायक पोलिस निरीक्षक मा.सचिनजी ईनगेवाड साहेब यांनीही मोलाचं सहकार्य केले. आष्टी येथील भारत बंद सह आष्टी बंदच्या हाकेत जेष्ठ नेते मा.चोखाजी नाना सौंदर्य मा.भगवान दादा कांबळे शिवाजी डोळस रोहन वाघमारे रानोजी कांबळे अमोल साळवे हानुमंत दादा मोरे राहुल कांबळे बाळासाहेब वाहुळे पिराजी गायकवाड मोहसीन बागवान करण सौंदर्य दिपक भाळशकर प्रदिप जाधव चंद्रकांत कांबळे शेषेराव झोटे गणपत वाघमारे बाबासाहेब शिंदे सर्जेराव झोटे बाळू मोरे दिपक डंवडे आकाश मुंढे राजु जाधव सचिन जाधव संतोष वाहुळे करणं आठवे विवेक कांबळे कपील मोरे सह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या सह आष्टी येथील बंद शांततेत पार पडला.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल