जळगाव : बांगलादेश देशात हिंदू नागरिकांवर हिंसक वृत्तीने अत्याचार व अन्याय होत आहे या विरोधात व निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने दिनांक 16 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा बंदचे आव्हान केले आहे. यात अंतुर्ली येथे सुद्धा बंदचे आव्हान केले आहे .यासाठी अंतुर्ली येथील पोलीस स्टेशनला सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले .दिनांक 16 ऑगस्ट रोजी सर्व प्रकारचे दुकाने बंद ठेवण्यात यावे असे आव्हान केले आहे. निवेदन देतेप्रसंगी सर्व हिंदू समाज बांधव उपस्थित होते.

Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे
संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!






