रिक्षा चालकाची मुलगी झाली पी एस आय बापाचं स्वप्न लेकीने केले पूर्ण;

स्वराज्य वार्ता / राम राठोड

जालना : मंठा तालुक्यातील माहोरा या छोट्याशा गावातील मुलगी श्रद्धा भारत राठोड यांची नुकतीच पी. _एस.आय._ पदी निवड झाली माहोरा या छोटासा गावात उपजीविकेचे साधन नसल्यामुळे श्रद्धा हिचे वडील पुणे येथे आपलं पोट भरण्यासाठी गेले व पुण्यात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबासह उदरनिर्वाह करण्याचे ठरवले परंतु आपल्या मुलीच्या शिक्षणात आपल्या परिस्थितीमुळे कोणत्याच प्रकारचे अडथळा येऊ दिले नाही व मुलीच्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले खरंच आपलं बाप आपल्यासाठी व आपल्या कुटुंबासाठी खूप मेहनत करत आहे वडीलाचे व कुटुंबाची परिस्थिती मला बदलायची आहे हा निर्णय मनात करून जिद्दीने व चिकाटीने अभ्यास करून हालाखीच्या परिस्थितीतून श्रद्धांने हे यस संपादन केले यांच्या निवडीमुळे सर्वच स्तरातून शुभेच्छा येत आहेत माहोरा गावात आनंदाचा वातावरण आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल