परतुर केंद्रातून मंथन परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला;

आष्टी प्रतिनिधी : परतुर तालुक्यात आष्टी येथे. लक्ष्य करियर गुरुकुल आष्टी येथे विद्यार्थिनी कु.सिद्धी कृष्णा पोटे हिने यश प्राप्त केले. या वर्षी नवोदय विद्यालय परीक्षेत दोन विद्यार्थी पात्र ठरले. सर्व गुरुकुलांची टीम व गावकर्याकडून कौतुक झाले. खेड्या गावात गुरुकुल शिक्षण पद्धती चालू केली. सर्वसामान्य घरातील ही विद्यार्थिनी असून वेळेचे सुयोग नियोजन योग्य मार्गदर्शन शाळेतील शिक्षकांची मेहनत याशिवाय अथक अभ्यास या सर्व बाबींमुळे हे यश मिळाले आहे. तसेच राजेश पोटे सर आणि त्यांचे शिक्षकवर्ग, गजानन हरेकर सर, राम शहाणे सर, भापकर सर, यांनी विशेष मेहनत घेतल्याचे समृद्धीरेखा सांगते. तसेच सायन्स घेऊन सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याची तिची इच्छा आहे अभ्यासाव्यतिरिक्त स्मृतीला खेळामध्येही रुची आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल