राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न;

स्वराज्य वार्ता / हनुमंत दवंडे 

परतूर : जालना येथे राष्ट्रवादी चे राष्ट्रीय अध्यक्षअजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 22/7/ 24 रोजी भय रक्तदान शिबिर जालना येथे आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रवादी जालना जिल्हा अध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. खूप मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी रक्तदान केले जिल्हा अध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.परतुर तालुका अध्यक्ष विठ्ठलराव बरकुले यांच्या सोबत रक्तदान केले रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. असे अरविं राव चव्हाण म्हणाले. यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चितेकर, कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके,जिल्हा नियोजनचे मिर्झा अल्पसंख्यांचे जिल्हाध्यक्ष शालम खान, जालना डॉ. प्रमोद जगताप शहराध्यक्ष परतुर, रमेश पाईकराव सोशल मीडिया तालुका अध्यक्ष परतुर, मदनराव ढवळे, शारुखखान शहराध्यक्ष, ज्ञानेश्वर बरकुले,जालना येथे आतापर्यंत रक्तदान शिबिर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येनेअजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झाले.यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी यामध्ये हिरीरीने सहभाग नोंदवला होता.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल