प्राजक्ता काळे यांच्या वाढदिवसानिमित्त हातडी येथे एक हजार झाडांची लागवड

प्रतिनिधी हनुमंत दवंडे

हातडी येथील माजी सरपंच शामसुंदरजी काळे यांची कन्या प्राजक्ता काळे यांच्या वाढदिवसानिमित्त हातडी येथे एक हजार झाडांची लागवड करण्यात आली .
गावातील सुशिक्षित कन्या प्राजक्ता शामसुंदर काळे हि स्वतःहा swata physiotherapist असून वाढदिवसावर होणारा इतर खर्च हा गावाच्या कल्याणासाठी उपयोगी पडावा या हेतूने हातडी या मुळ गावात झाडे लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला.यावेळी मी आपल्या सहकार्यानेच झाडे लावत आहे परंतू आपणच याला आपल्या मुला प्रमाणे जपायच आहे असे आवाहन ही प्राजक्ता काळे यांनी गावकर्याना केले विविध प्रकारची वृक्ष येथे लावण्यात आले त्याचे आयुर्वेदिक उपयोग देखील आहेत गावकऱ्यासह शिवाजी विद्यालय व जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यां व शिक्षकांना हि तिने या श्रमदानात सहभागी केले .या श्रमदानामध्ये सर्व गावकऱ्यांनी आपापल्या परीने मदत केली यामध्ये सरपंच मधुकर झरेकर,मा.सरपंच रमेशरावजी आढाव, मा.सरपंच ओमप्रकाश बोरकर,मा.सरपंच श्यामसुंदरजी काळे,मा.सरपंच मुंजाजी झरेकर,बालुकाका बोरकर,हरिभाऊ झरेकर,दुर्कास फटींग,मारोती बोरकर, चेरमण ओमआबा बोरकर,सिद्धेश्वर बोरकर,गोविंद बोरकर,राजाराम गाढवे,नामदेव झरेकर,आत्माराम बोरकर, प्रमोद काळे,नाना शिंगने,छत्रुग्ण बोरकर,बापुराव बोरकर,मोहण फटिंग, योगेश ढगे,विठ्ठल गोरे, बाळु फटिंग,माऊली फटिंग,देंवेद्र बोरकर,विलास बोरकर,कमलाकर आढाव,गजानन काळे,विठ्ठल वाघमारे, संतोष फटिंग यांच्यासह विद्यार्थी गावातील युवक,जेष्ठ नागरीक व प्राजक्ता काळे यांच्या मातोश्री सविता काळे, सुनंदा काळे यांच्या सह महीला मंडल मोठ्या संख्येने सहभागी होत्या..

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल