आष्टी येथे दि १५ जुन रोजी वंचित बहुजन आघाडी च्या वतेने धोरणे आंदोलन;

आष्टी येथील देशी दारू दुकानावर कायदेशीर कारवाई होत नसल्यामुळे आष्टी शहर अध्यक्ष गणेश वैद्य यांच्या वतीने धोरणे आंदोलन

स्वराज्य वार्ता / प्रदीप वक्ते 

परतूर तालुक्यातील आष्टी येथील देशी दारू दुकानावर कायदेशीर कारवाई झाली नाही प्रशासनाच्या वतीने दुकानदाराला पाठीशी घालण्याच्या धोरणामुळे संपूर्ण आष्टी शहर आणि परिसरातील नागरीक, वयोवृथ, शाळेतील मुले, महिला हे त्रस्त आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी शाखा आष्टी च्या वतीने व गणेश वैद्य यांच्या वतीने देशी दारू दुकान नंबर ८२ दुकानाचा परवाना रद्द करण्यासाठी विविध शासकीय कार्यालयामध्ये विनंती अर्ज दिलेले आहे. परंतु प्रशासने यावर कोणतीही दखल घेतलेली नसल्यामुळे दि. १५/०६/२०२६ रोजी पासून आष्टी देशी दारू दुकान क्रमांक ८२ समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच या दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील.असे आव्हान वंचित बहुजन आघाडी आष्टी शहराध्यक्ष गणेश वैद्य व वंचित बहुजन आघाडी शाखा आष्टी च्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल