नूतन विद्यालय येथील विद्यार्थीनीने मिळवलं घवघवीत यश;

स्वराज्य वार्ता / अतुल जगताप 

आष्टी : श्रुती कमलाकर वायाळ हिने यावर्षी दहावीच्या परीक्षेत सेमी इंग्लिश माध्यमातून 93.60 गुण घेऊन यश संपादित केले आहे. ती नुतन कन्या प्रशाला सेलू येथे शिक्षण घेत आहे. विशेष म्हणजे इड्युटेक कंपनीचे ऑनलाईन क्लास केले होते त्याचा तीला खूपच फायदा झाला. कठीण परिश्रम अभ्यासात सातत्य आणि जिद्द असेल तर हमखास यश मिळते असे तिने सांगितले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे श्रुती ही प्रहार चे नेते हानुमान गुंजाळ यांची भाची आहे.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल