परतुर वकील संघाचे बिनविरोध निवडणूक पार पडली

स्वराज्य वार्ता / राम राठोड 

जालना : परतूर येथील वकील संघाची सन २०२६–२७ या कार्यकाळासाठीची कार्यकारिणीची निवड प्रक्रिया अलीकडेच पार पडली. या निवड प्रक्रियेत सर्व पदांसाठी उमेदवार बिनविरोध निवडले गेल्याने वकील संघामध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. अध्यक्ष, अँड. महेंद्र कुमार प्रकाश वेडेकर उपाध्यक्ष, अँड.विद्याधर सु. पाईकराव सचिव, अँड. नितीन एम मस्के सहसचिव. संदीप रा .जगताप व ग्रंथपालपदी पी. एल. कुलकर्णी सुभाष एन पडीभार यांची निवड करण्यात आलीआदी प्रमुख पदांसह संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी वकील बांधवांच्या हितासाठी संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच न्यायालयीन कामकाज, वकीलांच्या समस्या, प्रशिक्षण व सामाजिक उपक्रम यांना प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. बिनविरोध निवडीबद्दल सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे वकील बांधवांकडून अभिनंदन करण्यात आले.

मुख्य संपादक:- राहुल आवटे
Author: मुख्य संपादक:- राहुल आवटे

संचालक :- कोमल दत्ता माळोदकर ____________________________________________ आवाज रयतेचा वृत्तपत्र स्वराज्याचे...!

Share this post:

खबरें और भी हैं...

दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड येथे दिव्यांगाची बैठकीत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले

Read More »
marketmystique

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

राशिफल